आशियाई बाजारात घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आशियाई बाजारात मोठी घसरण झाली. कोरिया बाजारात दीड टक्क्यांची, सिंगापूर बाजारात आणि तायवान बाजारातही मोठी घसरण झाली.
जपानच्या निक्केईच्या इंडेक्स 0.01 टक्क्यांची घसरण झाली आहे. हॉंगकॉंग बाजारात 2.27 टक्क्यांची घसरण झाली आहे. सिंगापूरच्या स्ट्रेट टाइम्समध्ये 1.97 टक्क्यांची घसरण झाली.