बाजारात चढ-उतार
शेअर बाजारात सुरुवातीला चांगली वाढ दिसून आल्यानंतर दुसऱ्या सत्रात झालेल्या चढ-उतारामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तुफान पडझड झाली. बाजार बंद होताना बीएसई 115 अंशांनी घसरत 15,551 तर निफ्टी 36 अंशांनी घसरत 4,625 अंशांवर बंद झाला.
मिडकॅप निर्देशांकात 1.45 टक्क्यांची तर स्मॉलकॅप निर्देशांकात 1.51 टक्क्यांची घसरण दिसून आली. आज बाजारात एनएचपीसीच्या शेअर्सची लिस्टिंगही झाली. आज बाजारात मारुती सुझुकी, सुजलॉन, टाटा मोटर्स, विप्रो, या शेअर्समध्ये सर्वाधीक तेजी दिसून आली.