1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात घसरण

आशियाई बाजारातून आलेल्या नकारात्मक वाऱ्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उघडताक्षणीच घसरला.

बीएसईमध्ये 80 तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 20 अंशांची घसरण दिसून येत आहे. मागील सोमवार पासून बाजारात चढ-उतार सुरू आहेत, तर मागील चार ते पाच दिवसांपासून आशियाई बाजारात वाढ होत आहे.

आज जपानचा निक्केई निर्देशांक 1.6 टक्क्यांनी घसरला आहे. तर इतर बाजारातही हीच परिस्थिती दिसून येत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा