- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - शेअर बाजार
शेअर बाजारात घसरण
विदेशी बाजारांमध्ये आलेल्या घसरणीमुळे आज भारतीय शेअर बाजारातही घसरण पहायला मिळाली असून सेंसेक्स व निफ्टी सकाळच्या सत्रात अर्धा टक्क्याने घसरल्याने बाजारात मंदी पहायला मिळाली.सकाळी 9.55 च्या सुमारास सेंसेक्स 445.26 अंशांच्या वाढीसह उघडला असला तरीही त्यानंतर बाजारात घसरण पहायला मिळाली. त्यानंतर एकाच मिनिटात सेंसेक्समध्ये 0.55 टक्के म्हणजे सुमारे 90 अंशांची घसरण झाली असून तो 16,263.10 च्या पातळीवर राहिला.निफ्टीने 4,846.55 च्या पातळीवर फ्लॅट सुरूवात केली असली तरीही 9.57 वाजेच्या सुमारास निफ्टीतही 0.57 टक्क्याची म्हणजे सुमारे 27 अंशांची घसरण येऊन 4,818.95 च्या पातळीवर आली.