शेअर बाजारात घसरण
मुंबई शेअर बाजाराची आज घसरतच सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 19 अंशांनी घसरत 16,861 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 8 अंशांनी घसरत 5,024 अंशांवर सुरू झाला.
ऑटो सेक्टर, मारुती, महिंद्रा, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे, तर आयईसी, एचयूएल, ग्रासिम, आरआयएल, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुरुवातीला घसरण दिसत आहे.