शेअर बाजारात घसरण सुरूच
मुंबई शेअर बाजारात आजही घसरण दिसून येत आहे. सुरुवातीलाच बाजार 33 अंशांनी घसरत 17,092 अंशांवर तर निफ्टी 9 अंशांनी घसरत 5,102 अंशांवर आला आहे.
एसबीआय, आरआयएल, स्टरलाअट इंडस्ट्रीज, डीएलएफ, सन फार्मा, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एसीसी, आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. कालही बाजारात घसरण झाली होती.