शेअर बाजारात तेजी
आठवड्याच्या पहिल्या दिवशीच आज मुंबई शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येत आहे. बाजार उघडताक्षणीच बीएसईमध्ये 118.07 अंशांवर उघडत 15,807.19 अंशांवर आला. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीही 34.05 अंशांनी वाढत 4,714.45 अंशांवर आहे.
बाजारातील सर्वच शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. बाजारात सध्या टाटा स्टील, आरकॉम, डीएलएफ, स्टरलाईट या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे.
बाजारातील सर्वच शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. बाजारात सध्या टाटा स्टील, आरकॉम, डीएलएफ, स्टरलाईट या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे.