1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

सिएटचा नफा घसरला

आरपीजी उद्योग समूहाच्या सिएट लिमिटेड कंपनीला चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 28.80 कोटीचा फटका बसला असून, या कालावधीत कंपनीचा नफा घसरला आहे.

चालू वर्षात कंपनीने 61.47 कोटीचा नफा कमावला आहे. या कालावधीत कंपनीची विक्री 715 कोटी झाली असून, मागील वर्षात कंपनीने 654 कोटीची विक्री केली होती.