- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - गोडधोड
तीळ-खजुराचे लाडू
साहित्य: पाव किलो तीळ भाजून बारीक दळलेली, अर्धा किलो पिंड खजूर धुऊन बारीक केलेले, एक कप खरबुजाच्या बिया, एक कप किसलेले ओले खोबरे, वेलदोडा पूड. कृती: खजुराच्या पेस्टमध्ये तीळ, ओले खोबरे, वेलची पूड व खरबुजाच्या बिया मिक्स करून घ्या. लहान-लहान लाडू बनवून घ्या. खोबरे कीस वरून लावा. व लाडू सर्व्ह करा.