चविष्ट आलू जलेबी

मंगळवार,मार्च 30, 2021
aloo jalebi
होळीच्या विशेष सणासाठी खास शुगर फ्री काजू कतली रेसिपी बनवा. आपल्याला नक्की आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य- 1 लीटर दूध, 1/2 कच्च नारळ,1/2 चमचा वेलची पूड,1/2 कप साखर,2 चमचे काजू,2 चमचे किशमिश,2 चमचे बदाम.

होळी विशेष पुरण पोळी

शनिवार,मार्च 20, 2021
होळीचा सण आणि पुरणपोळीचा नेवेद्य नसेल असे शक्य नाही. होळीला घराघरात पुरण पोळीचा नेवेद्य असतो. या मध्ये जायफळपूड घातली की त्याची चवच वेगळी येते. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

होळी विशेष रेसिपी मालपुआ

शुक्रवार,मार्च 19, 2021
होळीचा सण जवळच आला आहे .घरोघरी काही गोडधोड बनविले जाते. घरात गुझिया तर बनतेच. परंतु होळीला उत्तर भारतात आणि काही घरात मालपुआ बनवतात. चला तर साहित्य आणि कृती जाणून घ्या.
होळीला अनेक प्रकारच्या मिठाई बनविल्या जातात. उत्तरभारतात, राजस्थान मध्ये होळीसाठी एक खास खाद्य पदार्थ घर-घरात बनविला जातो आणि तो आहे गुझिया, ज्याला आपण करंजी म्हणून ओळखतो.

चविष्ट पनीरचे लाडू -

शनिवार,मार्च 13, 2021
आपण देखील गोड खाण्याची आवड ठेवता, तर घरात झटपट बनणारे पनीर चे लाडू करून बघा. आपल्याला हे नक्कीच आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
कृती: तांदूळ धुवून घ्यावे. पातेलीत तूप घालून लंगा परतून घ्यावा. त्यात तांदूळ घालावे. मोकळा भात करून घ्यावा. दुसऱ्या पातेलीत साखर, एक वाटी पाणी, खोबरे, केसर घालून शिजवून एक तारी पाक तया करावा आणि भातावर ओतावा. भाताला पुन्हां एक वाफ देऊन लिबाचा रस ...

चॉकलेटी वॉलनट कुकीज

सोमवार,फेब्रुवारी 15, 2021
कृती : सर्वप्रथम मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने चाळून घ्यावे. क्रीम, साखर आणि लोणी घालून चांगले फेटून घ्यावे. ह्या मिश्रणात मैदा ‍व बेकिंग पावडर व इतर साहित्य घालून चांगले एकजीव करावे.

गोड-धोड रेसिपी - चविष्ट गुलाबजामुन

गुरूवार,फेब्रुवारी 4, 2021
जर आपल्याला काही गोड आवडत आहे तर गुलाबजामुन देखील नक्कीच आवडत असेल. प्रत्येक वेळी बाजारातून गुलाबजामुन आणणे परवडत नाही

गाजराचा मुरंबा

शनिवार,जानेवारी 23, 2021
गाजरे सोलून त्यांचे तुकडे करावेत. नंतर ते तुकडे पाणी, चुन्याची निवळी व तुरटी यांच्या मिश्रणात एक दिवस बुडवून ठेवावेत

कच्च्या पपईचा शिरा

गुरूवार,जानेवारी 21, 2021
कच्ची पपई बिया व साल काढून किसावी. हा कीस जाड बुडाच्या कढईत गॅसवर खमंग भाजावा. त्यात लिंबाचा रस टाकावा व साखर
कोवळा दुधी धुवून साल काढून घ्या. दुधी किसून घ्या पण आतील पांढरा भाग काढून घ्या. नॉनस्टीक पॅनमध्ये किस साखर मिसळून मंद आचेवर शिजायला ठेवा. मधून मधून हालवत रहा. साखर विरघळ्यावर पाच मिनिट झाकून ठेवा. आता त्यात वेलचीपूड घाला व पाक आटेपर्यत हालवत रहा. ...

मकर संक्रांत विशेष : गूळपोळी

मंगळवार,जानेवारी 12, 2021
साहित्य - 1/2 किलो गूळ, 1 कप किंवा वाटी हरभराडाळीचं पीठ,1 कप सुक्या खोबऱ्याचा किस, 3/4 कप तीळ, 1/2 कप शेंगदाणे कूट,1/2 कप खसखस,1/2 कप तेल.3/4 कप गव्हाचं पीठ, दीड कप मैदा,2 चमचे तेल, चिमूटभर मीठ.
गाजराचा हलवा प्रत्येकाला आवडतो पण ह्याला बनवायचे असल्यास हे फार किचकट काम आहे पण आज आम्ही आपल्याला जी पद्धत सांगत आहो त्यामुळे गाजराचा हलवा चटकन आणि चविष्ट पद्धतीने तयार होईल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.

आरोग्यवर्धक खजूर शिरा

गुरूवार,डिसेंबर 10, 2020
गोड खाणं कोणाला आवडत नाही आणि जर गोष्ट शिऱ्याची असेल तर काय सांगायचे. रव्या पासून ते गाजर आणि मुगाचा शिरा तर सर्वांनीच खालला असणार पण आपण कधी खजूराचा शिरा खाल्लेला आहे का? हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीरास उष्णता मिळते. चला तर मग करू या खजूराचा शिरा.

नारळाचे लाडू

मंगळवार,डिसेंबर 1, 2020
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक बाहेरचे खाणे टाळतात आहे, विशेषतः मिठाई. अशा परिस्थितीत आपल्याला का
बहुतेक लोकांना गोड खाणे खूप आवडते पण ते आपल्या आरोग्याला लक्षात घेत जास्त गोड खाणे टाळतात. आज आम्ही आपल्याला जी रेसिपी सांगत आहोत ती चटकन बनते आणि पौष्टीक देखील आहे. कारण ही हरभऱ्याच्या डाळीपासून तयार केली जाते. चविष्ट असण्यासह ही आरोग्यासाठी देखील ...

चविष्ट डेझर्ट पनीरची खीर

बुधवार,नोव्हेंबर 25, 2020
ज्यांना काही न काही दररोज गोडधोड खाण्यासाठी सवय असते त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत चविष्ट पनीरची खीर बनवायची रेसिपी. हे आपण कमी वेळात चटकन बनवू शकता आणि डेझर्टच्या स्वरूपात याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग पनीरची खीर बनवायची रेसिपी जाणून घेऊ या.
रबडी ही एक उत्तर भारतीय चविष्ट अशी गोड पाककृती आहे. आपण ही चविष्ट रेसिपी सणासुदीलाच नव्हे तर आठवड्याच्या शेवटी देखील बनवू शकता. चटकन तयार होणारी ही रेसिपी आपल्या घरघुती समारंभात देखील आपण बनवू शकता. सफरचंद, दूध, साखर, वेलचीपूड, काजू आणि बदाम घरात ...