मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 4 सप्टेंबर 2025 (08:00 IST)

स्वादिष्ट अशी बिस्कीट खीर रेसिपी

Kheer
साहित्य-
बिस्किट-एक कप
कोमट दूध - एक लिटर
ब्राऊन शुगर किंवा साखर - ३/४ कप
वेलची पावडर
काही भाजलेले काजू
कृती-
सर्वात आधी, दुधात साखर मिसळा आणि ते चांगले उकळवा.नंतर ते गॅसवरून काढा आणि त्यात बिस्किट तुकडे घाला आणि चांगले मिसळा. त्यात वेलची पावडर घाला. नंतर काजू तुपात हलके भाजून घ्या आणि खीरवर सजवा.चला तर तयार आहे आपली साधी सोपी बिस्किट खीर रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik