उपहार गृह : उपहारगृहाच्या सार्या खाद्य पदार्थांना साठवणे योग्य. उपहारगृहाचा ओटला पूर्वेच्या किंवा उत्तरेकडच्या भिंतीस लागून असणे अशुभ समजले जाते. पीण्याचे पाणी उपहारगृहाच्या ईशान्ये दिशेस राखण्यात यावे....