डायनिंग रूम पश्चिमेला हवी
जेवणाची खोली (डायनिंग रूम) मुख्य घराच्या पश्चिमेस असावी. पश्चिमेस शक्य नसल्यास पूर्व किवा उत्तरेकडे असली तरीही चालेल. त्यामुळेही काही प्रमाणात लाभ होतो.
Copyright 2026, Webdunia.com