1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

तिजोरी हवी उत्तरेकडे

मौल्यवान वस्तू जडजवाहिरे, दागिने वगरै ठेवण्यासाठी घरात विशेष खोली उत्तर दिशेकडे असावी. रोख पैसे किंवा दागिने उत्तरेकडे उघडणार्‍या लॉकरमध्ये किंवा तिजोरीत ठेवावी.