- मराठी ज्योतिष
» - वास्तुशास्त्र
» - वास्तुसल्ला
दिवाणखाना पश्चिम असावा
वास्तुशास्त्रानुसार दिवाणखाना सहसा वायव्य़, दक्षिण किवा पश्चिम दिशेकडे असावा. यामुळे स्नेही, परिचित व पाहुणे मंडळी यांच्याशी संबंध चांगले राहण्यास मदत होते. दिवाणखान्याचे प्रवेशव्दार घराच्या मुख्य प्रवेशव्दारापेक्षा लहान असावे. उत्तर व पूर्वेकडचा भाग शक्यतो मोकळा ठेवावा.