गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

पालक पुरी

पालक पुरी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
WDWD
लागणारे जिन्नस: एक कप पालक दोन मिनिटे उकळून वाटलेला, दोन कप गव्हाचे कणीक, दोन हिरव्या मिरच्या, लसूण, दोन मोठे चमचे बेसन, मीठ, तिखट, तेल.

करावयाची कृती:
लसूण आणि हिरवी मिरची पालकाच्या मिश्रणासोबत वाटून घ्या. हे मिश्रण आणि बाकी मसाले गव्हाचे कणीक आणि बेसन सोबत मळून घ्या. पूर्‍या लाटून तळून घ्या. टमाटे सॉससोबत सर्व्ह करा.