तूरडाळ पकोडा

मंगळवार,फेब्रुवारी 25, 2020
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही महिला तर दिवसातील अधिकाधिक वेळ किचन साफ करण्यातच घालवतात.
मटारचे दाणे, आलं, हिरव्या मिरच्या, एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे वाटण भांड्यात काढून त्यात रवा, दही, कोथिंबीर, मीठ घाला. मिसळून 10 -15 मिनिटे ठेवा. सारण घट्ट असल्यास त्यात लागत - लागत पाणी घाला. 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घाला.

चविष्ट खान्देशी उब्जे

शनिवार,डिसेंबर 28, 2019
तांदुळाची चुरी 2 -3 तास पाण्यात भिजवावी. चणा डाळ देखील भिजत ठेवावी.
एका पात्रात मैदा, रवा, मीठ, साखर, 1 चमचा तेल घालून मिक्स करा. त्यात सोडावॉटर घाला आणि मिक्स करा. गरजेनुसार त्यात अजून सोडावॉटर मिसळलन मळून घ्या. 5 मिनिटे चांगले

कडबोळी भाजणी

मंगळवार,डिसेंबर 17, 2019
सर्व साहित्य वेगवेगळे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. काळपण होयपर्यंत भाजू नये नाहीतर कडवटपणा येऊ शकतो. भाजून गार झाल्यावर एकत्र करून सरसरीत दळून घ्यावे.
सर्वप्रथम एका पॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवावे. पाण्यात 2 चमचे तेल टाकावे, हिंग, तीळ, लाल तिखट, चवीपूर्ती मीठ घालावे. पाणी उकळू द्यावे. पाणी चांगले उकळल्यावर त्यात कडबोळी भाजणी घालावी.

चविष्ट ओल्या नाराळाची चटणी

शुक्रवार,डिसेंबर 13, 2019
कृती : ओले नारळ खवायचे, ओल्या लाल मिरच्या, जिरे, मीठ, दही हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. नंतर तेलात हिंग, मोहरी, कढी पत्ता टाकून वरून फोडणी द्यायची. ही चटणी इडली, डोसा, उत्तपम, वडे या सोबत सर्व्ह करता येते.
तूर डाळ, चणा डाळ, तांदूळ, उडीद डाळ, मुगाची डाळ, हे सर्व साहित्य ६-७ तास वेगळे-वेगळे भिजवावे. नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

अरबीच्या पापड्या Arbi Papadi Recipe

शुक्रवार,नोव्हेंबर 29, 2019
सर्वप्रथम अरबी स्वच्छ पाण्याने धुऊन आणि पुसून घ्या. नंतर कुकर मध्ये ५ शिट्या घेऊन उकडून घ्या. गार झाल्यावर साली काढून त्याला किसून घ्या. परातीत हे मिश्रण एकत्र करून त्यात हळद, हिंग, मीठ, तिखट, मोयन घालून मळून घ्या. यात पाणी मुळीच टाकू नये.

स्वादिष्ट मेथीचे मुठीए

सोमवार,जुलै 8, 2019
भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत व स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात कुटले की मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे.
मोड आलेली मटकी कुकरमध्ये शिजवून घ्या. कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिरच्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, धनेपूड बारीक वाटून घ्या. कढईत जरा तेल गरम करुन त्यात मसाला खमंग परतून घ्या. सुवास आल्यास चिरलेला कांदा आणि टॉमेटो घालून परता. नारळ घालून ...
सर्वप्रथम मिरची भरलेल्या वांग्याप्रमाणे मधोमध कापून घ्या. बिया काढून घ्या. एका भांड्यात मक्याचे दाणे व मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र करून तेलाचे मोहन घाला
सर्वप्रथम कांदे सोलून उभे चिरावेत. हिरव्या मिरच्या धुवून उभ्या चिराव्यात. नंतर भेंडी धुवून, पुसून घ्यावीत व भेंडीचे टोके व देठ काढून दोन इंचाचे तुकडे करून घ्यावे व प्रत्येक तुकडय़ाला मध्ये उभी चीर पाडावी. तत्पश्चात कढईत तापवून त्यात जिरे टाकावे. ते ...

ओल्या काजूची उसळ

गुरूवार,जून 6, 2019
ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील.
आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पण स्वादाशी शिवाय आहार सेवन करणे पटतं नसेल तर आपल्यासाठी खास रेसिपी.

चटपटीत कैरीचे लोणचेच

बुधवार,एप्रिल 10, 2019
कैऱ्या धुऊन-पुसून फोडी करून घ्याव्या. कढईत तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे.

झटपट तयार करा तवा राईस

शनिवार,मार्च 30, 2019
सर्वात आधी गाजर आणि मटार उकळून घ्यावे ज्यानेकरुन नरम होतील. एक मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, अख्ख्या लाल मिरच्या आणि पाव भाजी मसाला टाका. नंतर कांदा, आले-लसूण पेस्ट टाकून मिक्स करा.
सर्वात आधी मैक्रोनी आणि पास्ताला ऐका बाउलमध्ये घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तांदळाचे पीठ,

तिरंगा पनीर सँडविच

शुक्रवार,जानेवारी 25, 2019
एका भांड्यात दही चांगल्या प्रकारे फेटून घ्यावे. नंतर त्यात बेसन, तेल, मीठ, तिखट आणि गरम मसाला घालून घोळ तयार करावा. आता