संबंधित माहिती
- Sharadiya Navratri Recipe लोकप्रिय आणि पौष्टिक साबुदाणा खिचडी
- दलिया खिचडी रेसिपी
- Holi Dahan 2026 होळी दहन करतांना अर्पण केला जाणारा मुख्य नैवेद्य
- Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती
- How to use sour milk दूध फाटले तर ते फेकून देण्याऐवजी त्यापासून बनवा या रेसिपी
अस्सल मराठमोळी फोडणीची खिचडी आणि कढी पाककृती
अस्सल मराठमोळी फोडणीची खिचडी आणि कढी ही एकदम घरगुती, साधी पण जबरदस्त चवीची जोडी आहे.
तांदूळ - १ वाटी
मुगाची डाळ किंवा तूर डाळ - १/२ वाटी
कांदा - १ मोठा बारीक चिरलेला
टोमॅटो - १ चिरलेला
बटाटस - १ क्यूब्स
हिरवी मिरची - २-३
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १-१.५ चमचा
धणे पूड - १ चमचा
जिरे पूड - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
तेल/तूप - २-३ चमचे
फोडणीसाठी
मोहरी - १ चमचा
जीरे - १ चमचा
हिंग - चिमूटभर
कडीपत्ता - ८-१०
लाल मिरची - १-२
पाणी - ४-५ वाट्या
कोथिंबीर - सजावटीसाठी
कृती-
सर्वात आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. आता कुकरमध्ये तेल/तूप गरम करा. मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरची टाकून फोडणी द्या. कांदा घाला, सोनेरी होईपर्यंत परतवा. आता आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो घालून २ मिनिटे परतवा. हळद, तिखट, धणे-जिरे पूड, मीठ घाला. मग भिजवलेली डाळ-तांदूळ आणि बटाटस घालून २ मिनिटे परतवा. तसेच पाणी घाला खिचडी थोडी मऊ हवी तर जास्त पाण घाला आता ३-४ शिट्ट्या द्या. शिट्ट्या थांबल्यावर उघडून नीट ढवळा. गरमागरम तूप घालून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
ताक- २-३ वाट्या
बेसन - १-२ चमचे
हळद - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
साखर - १/ चमचा
फोडणीसाठी
तूप/तेल - १ चमचा
मोहरी - १/२ चमचा
जीरे -१/२ चमचा
हिंग - चिमूटभर
कडीपत्ता - ८-१०
लाल मिरची - १-२
हिरवी मिरची - १-२
आले-लसूण पेस्ट - १/२ चमचा
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी बेसन पाण्यात किंवा थोड्या ताकात भिजवून गुठळ्या नसतील याची काळजी घ्या. आता एका भांड्यात ताक घ्या, त्यात बेसन मिश्रण, हळद, मीठ, साखर मिसळा. नीट फेटून घ्या.
एका पॅनमध्ये तूप गरम करा. मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची टाकून फोडणी द्या. तसेच आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परतवा. तयार केलेले ताक मिश्रण हळूहळू घाला. सतत ढवळत राहा जेणेकरून फाटणार नाही. उकळी आल्यावर ४-५ मिनिटे कमी आचेवर शिजवा. चव चेक करा.
शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. गरमागरम फोडणीची खिचडी प्लेटमध्ये घ्या, त्यावर भरपूर तूप ओता, बाजूला कढी, पापड, लिंबू आणि कोथिंबीर टाकून नक्कीच खा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
अस्सल फोडणीची खिचडी
साहित्य-तांदूळ - १ वाटी

ALSO READ: Khichdi Recipe: काठियावाडी खिचडी रेसिपी
अस्सल महाराष्ट्रीयन कढी
साहित्य-ताक- २-३ वाट्या
बेसन - १-२ चमचे
हळद - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
साखर - १/ चमचा
फोडणीसाठी
तूप/तेल - १ चमचा
मोहरी - १/२ चमचा
जीरे -१/२ चमचा
हिंग - चिमूटभर
कडीपत्ता - ८-१०
लाल मिरची - १-२
हिरवी मिरची - १-२
आले-लसूण पेस्ट - १/२ चमचा
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी बेसन पाण्यात किंवा थोड्या ताकात भिजवून गुठळ्या नसतील याची काळजी घ्या. आता एका भांड्यात ताक घ्या, त्यात बेसन मिश्रण, हळद, मीठ, साखर मिसळा. नीट फेटून घ्या.
एका पॅनमध्ये तूप गरम करा. मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची टाकून फोडणी द्या. तसेच आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परतवा. तयार केलेले ताक मिश्रण हळूहळू घाला. सतत ढवळत राहा जेणेकरून फाटणार नाही. उकळी आल्यावर ४-५ मिनिटे कमी आचेवर शिजवा. चव चेक करा.
शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. गरमागरम फोडणीची खिचडी प्लेटमध्ये घ्या, त्यावर भरपूर तूप ओता, बाजूला कढी, पापड, लिंबू आणि कोथिंबीर टाकून नक्कीच खा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दलिया खिचडी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik