1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

बोंडा-पकोडा

बोंडापकोडा पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 वाट्या उडीद डाळीचे पीठ, 3 वाट्या दही, 1 वाटी गोडतेल, 7-8 हिरव्या मिरच्या, बोटभर आले, कोथिंबीर.

कृती : पिठात 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, हळद घालून पीठ पाण्याने भिजवावे. चमच्याने तळणीत घालता येईल एवढे पातळ असावे. दही घुसळून ठेवा. पाणी न घालता मिरच्या, आलं, मीठ हे सर्व घुसळलेल्या दह्यात घाला. तेल तापत ठेवून पीठाचे चमच्याने भजी घालून तळा. खायला देण्याआधी पंधरा मिनिटे हे भजी दह्यात घालून ठेवावीत. देतेवेळी डिशमध्ये सात-आठ भजी दोन चमचे दही घालून खायला द्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा