1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र

सागरी दहशतवाद संपविण्‍यासाठी खास पथक

दहशतवादाशी लढण्‍यासाठी मुंबई पोलीस दलाला खास प्रशिक्षण दिले जाणार असून दहशतवाद विरोधी पथकासोबतच सागरी सुरक्षा पथक स्‍थापन करण्‍याचा निर्णय मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आल्‍याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा