मुंबई मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर निघालेल्या दहशतवादविरोधी रॅलीत राजकीय नेत्यांवरील तीव्र राग जनेतेने व्यक्त केला. ही रॅली कुणीही आयोजित केली नव्हती. सर्व लोक स्वतःहून न बोलावता आले आणि राजकीय नेत्यांचा नाकर्तेपणा त्यांनी वेशीला टांगला.
कोलकता मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी कोलकता पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांसाठी या दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून दोन सीमकार्ड मिळवली होती.
मुंबईवर समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ला होणार याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली होती. मात्र हा अहवाल पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, इंटेलिजेन्स ब्युरो, नौदल व मुंबई पोलिस यांनी फाईलमध्ये दडवून ठेवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.....
वॉशिंग्टन मुंबईवरील हल्ल्यांसाठी आलेल्या दहशतवाद्यांना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या व लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनीच प्रशिक्षण दिले, असा संशय अमेरिकेच्या एका माजी उच्चस्तरीय लष्करी अधिकार्‍याने व्यक्त केला आहे.
मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगत असला तरी दुसरीकडे मात्र भारताविरोधात विष ओकणं सुरू आहे. 'यू ट्युब'वर त्याचा एक व्हिडीओ पहायला मिळतो. यात पाकिस्तानचा एक लष्करी तज्ज्ञ भारताविरोधात जहरी भाषा
मुंबईवर हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांची नावे उघड झाली असून या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या कसाब याने या दहशतवाद्यांची नावे उघड केली आहे. या दहशतवाद्यांची नावे अशी- अबू इस्‍माइल, अबू अक्‍सा, अब्‍दूल रहमान (मोठा), अब्‍दूल रहमान (छोटा), उमल, शोएब, ...
मुंबईत झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यातील आरोपी आमीर कसाब याच्‍याकडून एफबीआयने गुन्‍ह्यांच्‍या चौकशीस सुरुवात केली आहे. या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या आमीर या दहशतवाद्याकडून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे. यात तथ्य नक्कीच आहे. पण मुंबई पोलिसांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्यावरील टीका त्यांची बाजू समजून न घेताच केली जाते याचीही खात्री पटेल. जागतिक पातळीवरील शहर ...
भारताने मागणी केलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी सोपविणार नसल्‍याचे पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईवरील हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा कोणताही सहभाग नाही मात्र भारत जाणून-बुजून पाकवर आरोप करीत आहे असेही त्‍यांनी ...
पाकिस्‍तानने मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवाद्यांना सोपविण्‍यास नकार देऊन दोन्‍ही देशातील शांतिप्रक्रियेला धक्‍का बसविला आहे. यामुळे पाकशी सर्व प्रकारच्‍या चर्चा थांबविल्‍या जाऊ शकतात, झरदारी यांचे हे वक्‍तव्‍य दुर्दैवी असल्‍याचे परराष्‍ट्र मंत्रालयाने ...
मुंबईत झालेल्या हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. या हल्ल्यांचे घाव मुंबईच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर इतके खोलवर झाले आहेत, की ते भरून यायलाही पुष्कळ काळ जावा लागणार आहे, यात शंका नाही.
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यासाठी कराचीहून 17 दहशतवादी अल-हुसैनी नावाच्‍या जहाजातून निघाले होते. त्‍यापैकी ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊसमध्‍ये झालेल्‍या ऑपरेशनमध्‍ये नऊ जण ठार झाले तर एकास जीवंत अटक करण्‍यात आली होती.
मुंबईवर हल्‍ला करण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी सलग तीन-चार महिने मुंबई शहराची आणि गेट वे ऑफ इंडियाच्‍या परिसरातील रस्‍त्यांची माहिती घेतली. त्‍यासाठी शहराचा व्‍हीडिओ देखिल काढल्‍याची माहिती समोर आली आहे. या कारवाईस दहशतवाद्यांनी 'ऑपरेशन बालकोट' असे नाव ...
दहशतवाद ही केवळ भारताचीच नव्‍हे तर पाकिस्‍तानचीही डोकेदुखी आहे. दोन्‍ही देशांनी या अडचणीचा एक‍त्र येऊन सामना करण्‍याची गरज आहे. हल्‍ल्‍याचा तपास करण्‍यासाठी भारत आणि पाकिस्‍तानच्‍या अधिका-यांची संयुक्‍त तपासणी समिती बनविण्‍यासही आम्‍ही तयार आहोत, ...
मायानगरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रूपेरी दुनियेतील कलाकार आपाआपल्या कामात शहराच्या विविध ठिकाणी शूटींगच्या कामात व्यस्त होते. तसेच दिग्दर्शक विशाल भारतद्वाज त्याचा चित्रपट 'कमीने'च्या शूटींगची तयारी करत होते
नवी दिल्ली- मुंबईतील ताजमहल या पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड असून त्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता. कारण, त्यांच्याकडे पुरेशा दारूगोळा नव्हता, असे खुलासा राष्‍ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त यांनी केला
नवी दिल्ली- दहशतवाद्यांनी राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याचा ई-मेल पोलिसांना पाठविल्यामुळे आज त्यांची चांगलीच धावपळ उडाली.
नवी दिल्ली- मुंबईतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये नॅशनल सेक्यूरीटी गार्डचे (एनएसजी) दल स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला.
वॉशिंग्टन - दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय मदत करणार असून त्यांचे एक पथक भारतात दाखल झाले आहे.
मुंबई- मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर आता नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.