1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Delhi MCD election result

दिल्लीत मोदी मॅजिक

दिल्लीत तिन्ही भागात MCD निवडणूकीचे निकाल लागायला सुरूवात झाली असनू भाजपा आघाडीवर आहे. पूर्व, उत्तर व दक्षिण दिल्ली या तिन्ही भागात भाजप आघाडीवर आहे. 
एकूण 270 जागांमधून
भाजपा 181, 
काँग्रेस 42,  
आप 37
 तर अपक्ष/इतर 10 जागेवर आघाडी घेतलेली आहे.
 
काही बिंदू:
 
5 मुस्लीमबहुल भागांपैकी 3 भागात BJP ला कौल
तीन तलाक बाबत भाजपच्या भूमिकेला मुस्लीम महिलांचा भरभरून पाठींबा
केजरीवाल यांचा अहंकार, शिव्या देणे आणि अभद्र बोलणे त्यांच्या हार मागील कारणं: भाजप प्रवक्ता संबित पात्रा
याच पूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना: रवि किशन
रायट टू रिकॉल आठवावे केजरीवालने, आता राजीनमा द्यावा: मनोज तिवारी
पुढील लेख
बनावट पासपोर्ट प्रकरण: छोटा राजनसह चौघांना सात वर्ष कारावास