Last Modified: मुंबई ,
Saturday, 18 March 2017 (10:52 IST)
भिवंडीत टायराच्या गोदामात आग
Publish: Sat, 18 Mar 2017 (10:52 IST)Updated: Sat, 18 Mar 2017 (10:56 IST)
भिवंडीत सिटी सोल्युशन्स टायरच्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या 2 गाडया घटनास्थळी दाखल होऊ झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. गोदामात रबराचा साठा असल्याने आग पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे