1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Modi road show in Varanasi

वाराणसीत मोदींचा रोड शो

Prime Minister Narendra Modi road show in Varanasi
वाराणसी- उत्तर प्रदेश विधासभेच्या अंतिम आणि सातव्या चरणाच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाराणसी पोहचले. येथे बीएचयू गेटहून त्यांचा रोड शो सुरू झाला.
 
मोदींनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या मूर्तीवर माल्यार्पण सुरू करून रोड शो ला सुरूवात केली. रोड शो मध्ये जागोजागी मोदींचे जोरदार स्वागत झाले.
पुढील लेख
मॅकडोनाल्डच्या फ्रेंच फ्राइजमध्ये पाल