1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. sumitra mahajan

तिहेरी तलाकवर राजकीय स्वरूप नको : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाजाला तिहेरी तलाकच्या मुद्द्याला राजकीय स्वरूप न देण्याचे आवाहन केले आहे. बसवजयंतीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात बोलत होते. मोदी पुढे म्हणाले, की मुस्लिम समाजच तिहेरी तलाकच्या समस्येवर मार्ग काढू शकतो. यासाठी मुस्लिम समाजातील जाणत्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. जेणेकरून आपण मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि त्यामधून मार्ग काढू शकतो. मुस्लिम स्त्रियांनाही त्यांचे मत मांडण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे.

पुढील लेख
500 पेक्षा अधिक चॅनेल्स असलेली एअरटेलची इंटरनेट टीव्ही सेवा