1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. swachh bharat abhiyan, shauchalay

उघड्यावर शौचास गेले तर आधार रद्द

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घर तेथे शौचालय ही संकल्पना राबविण्यासाठी महापालिकेने कडक पाऊल उचलली आहेत. हे अभियान यशस्वी व्हावे आय करीता  शौचालय उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह महापालिकासुद्धा अनुदान देत आहे. मात्र तरीही उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता असल्याचे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे आधार व रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

ही माहिती स्वच्छता विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थानी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.  
पुढील लेख
मुंबई मध्ये माफिया राज: उद्धव ठाकरे