आसामध्ये दहशतवादी जाळ्यात
आसाममधील चिरांग जिल्ह्यात शांतिपूर भागात एका दहशतवाद्याला सुरक्षा दलानअटक करण्यात आली असून त्याच्याकडून एके-47 रायफल, काडतुसे आदी शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
आसाममधील दहशतवादी कारवायांत तो सक्रिय होता आणि एनडीएफबी (एस) या जहालवादी संघटनेच्या बाथा गटाचा तो नेता होता.
लिबहाओ बासूमंत्री असे त्याचे नाव असून, सुरक्षा दलाने तपासादरम्यान त्याला ताब्यात घेतले.