1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. बिनने चाखली भेळपुरी..

बिनने चाखली भेळपुरी..

मिस्टर बिन
ब्रिटिश चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील कॅरेक्टर मिस्टर बिनने देशांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या. अलीकडेच या कॅरेक्टरने 25 वर्षे पूर्ण केली. त्याची लोकप्रियता वाढत चालली असून राजधानी दिल्लीत एका चाहत्याने मुखवटा धारण करून धमाल उडवून दिली. भेळपुरी विक्रेत्याने या पाहुण्याचे असे स्वागत केले. त्यानंतर एकेठिकाणी बिन यांचा बूटही चमकवण्यात आला.