शुक्रवार, 23 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
श्रीरामनवमी
Written By
वेबदुनिया|
एकश्लोकि रामायणम्
आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणम्।
बालीनिग्रहणं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं
पश्चाद्रावणकुंभकर्णहननमेतद्धि रामायणम् ॥
॥ एकश्लोकि रामायणं संपूर्णम् ॥
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Surya Kavacham Stotra खूप प्रभावी आणि शुभ सूर्य कवच
श्रुणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभम् । शरीरारोग्यदं दिव्यं सर्व सौभाग्यदायकम् ॥1॥ याज्ञवल्क्य म्हणाले: हे ऋषी श्रेष्ठ! सूर्याच्या शुभ कवच ऐका, जो शरीराला आरोग्य देणारा आणि पूर्ण दिव्य भाग्य देणारा आहे.
Vasant Panchami 2026 Wishes in Marathi वसंत पंचमीच्या शुभेच्छा
देवी सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश, बुद्धीचा विकास आणि सुख-शांतीचे वरदान घेऊन येवो वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! ही वसंत पंचमी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ज्ञानाचा वर्षाव करो देवी सरस्वतीची कृपा सदैव तुमच्यावर राहो वसतं पंचमीच्या शुभेच्छा
Sant Tukaram Maharaj Jayanti 2026 जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती विशेष
संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे एक महान संत, कवी आणि भक्त होते. त्यांना तुकोबा, तुकाराम, तुकोबाराय असेही प्रेमाने ओळखले जाते. ते १७व्या शतकातील (सतराव्या शतकातील) प्रमुख वारकरी संत होते आणि वारकरी परंपरेत त्यांना जगद्गुरू म्हणून मानले जाते. संत तुकाराम महाराज जयंती २०२६ ची तारीख २३ जानेवारी आहे.
Vasant Panchami Special Recipe: केशरी भात
साहित्य- 100 ग्राम तांदूळ, 100 ग्राम साखर 1 चमचा केशरी रंग किंवा केशर दूधात भिजवून, 5 चमचे तूप काजू बदाम
Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती
तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा नकारात्मक उर्जेने त्रास होत असेल तर ही वेळ आहे सूर्यस्तुती करण्याची अर्थातच सूर्य देवाकडून आशीर्वाद, ऊर्जा आणि जीवनात यश मिळवून घेण्याची. श्री सूर्य स्तुतीचे पठण आणि चमत्कारिक फायदे जाणून घ्या.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती
तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा नकारात्मक उर्जेने त्रास होत असेल तर ही वेळ आहे सूर्यस्तुती करण्याची अर्थातच सूर्य देवाकडून आशीर्वाद, ऊर्जा आणि जीवनात यश मिळवून घेण्याची. श्री सूर्य स्तुतीचे पठण आणि चमत्कारिक फायदे जाणून घ्या.
मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
सारस्वत - सरस्वतीशी संबंधित, विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती सरगम - संगीतातील सप्तस्वर, सरस्वतीच्या वीणेशी जोडलेले वेदांत - वेदांचे सार, ज्ञानाचे प्रतीक (सरस्वती वेदांची देवता) ज्ञानेश / ज्ञानद - ज्ञान देणारा (सरस्वती ज्ञानदा आहे) शरद - शारदा (सरस्वतीचे एक नाव), शरद ऋतूशी संबंधित भारती / भार्गव - भारती (सरस्वतीचे नाव), विद्वान किंवा विजयी वीणेश - वीणा धारण करणारा (सरस्वती वीणा वाजवते) मेधावी - बुद्धिमान, मेधा (बुद्धी) सरस्वतीशी संबंधित सारंग - सुंदर, रंगीत (कलेसाठी प्रतीक)
27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?
शनि का नक्षत्र परिवर्तन 2026: 20 जानेवारी 2026 चे सर्वात महत्वाचे संक्रमण शनिदेवाचे आहे. शनि आपल्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रातून बाहेर पडला आहे आणि दुपारी 12:13 वाजता उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. 17 मे पर्यंत शनिदेव या नक्षत्रात राहतील. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. यावेळी शनीची चाल बदलताच 5 राशींवर विशेष कृपादृष्टी दिसून येईल. 17 मे पर्यंत करिअर, पैसा आणि भाग्याशी संबंधित अनेक शुभ संकेत तयार होत आहेत. चला जाणून घेऊया 12 राशींची कुंडली.
भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या
भात खाल्ल्यानंतर झोप येणे (किंवा सुस्ती येणे) हे खूप सामान्य आहे, विशेषतः दुपारच्या जेवणात. याला वैद्यकीय भाषेत postprandial somnolence किंवा "food coma" म्हणतात. हे मुख्यतः भातातील उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेट्समुळे होते.
प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती
२६ जानेवारीला आपण सर्वजण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या राष्ट्रीय सणाचे घराघरात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी देशभक्तीचा उत्साह वाढवण्यासाठी 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित काही खास पाककृती आज आपण पाहणार आहोत ज्या तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील.