1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. panchganga river

पंचगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

येथील पंचगंगा नदीत दोन  तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मधूर सुरेश बनसोडो (19) आणि गणेश बबन खोपकर (19) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मधूर बनसोडे याच्या भाच्याच्या वाढदिवसासाठी मधूर आणि गणेश खोपकर वडणगेत या गावी आले होते. यावेळी ते दोघे अक्षय नथुराम गोळे या त्यांच्या मित्रासोबत काल दुपारी दीडच्या सुमारास नदीत पोहायला गेले होते. 
पुढील लेख
पाक खेळाडू म्हणाला, विराट सारखे यशस्वी बनायचे आहे