बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

जोक

जोक
संता- अरे बंता, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?
बंता- अरे काही विशेष नाही रे बुधवारी ऐकलेला जोक तिला त्यावेळी समजला म्हणून.