फेंगशुई व डायनिंग रूम
|
फेंगशुईच्या मते जेवणाची खोली फक्त जेवणाची जागा न राहता कुटुंबासोबत चर्चा करण्याचीही जागा असते. त्याचप्रमाणे घरगुती समस्यांवर तोडगाही येथेच काढला जातो. कौटुंबिक संबंधांवरही या खोलीचा बराच प्रभाव पडतो.
|
डायनिंग रूमचा दरवाजा
|
डायनिंग रूमचे छप्पर
डायनिंग रूमचे छप्पर जास्तीत जास्त उंच असावे. त्यामुळे व्यक्तीची समृध्दी दिसून येते. छप्पर खाली असेल तर जेवणार्यांना आरामात जेवण करता येत नाही. घाईघाईत जेवण होऊन त्याचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी छप्परापर्यंत भरपूर प्रकाश जाऊद्या.
