संबंधित माहिती
- मालेगावमध्ये भाजपचे आंदोलन; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, बिलावल बुट्टोच्या पुतळ्याचे दहन
- एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल,असे संजय राऊत
- महाविकास आघाडीच्या मोर्च्याविरोधात भाजपचं आंदोलनाचं हत्यार, पोलिसांच्या मुंबईकरांना ‘या’ सूचना
- मालेगाव तालुक्यातील आंदोलन पेटले; मुंबई-आग्रा महामार्गांवर आंदोलकांचा रास्ता रोको, ही आहे मागणी
- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आंदोलन
‘पठाण’विरोधातील बजरंग दलाच्या आंदोलनावर पूजा भट्ट म्हणतात...
Twitter
या आंदोलनावर बोलताना अभिनेत्री पूजा भट्ट म्हणाल्या की, आंदोलन आणि दंगल यातील फरक लोकांना यातून कळेल. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.
बजरंग दलाच्या हिंसक आंदोलनाचा व्हीडिओ ANI वृत्तसेवा संस्थेनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलंय. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसतायेत.
Protest-An organised public demonstration of disapproval”(of some law,policy,idea,or state of affairs)
— Pooja Bhatt (@PoojaB1972) January 5, 2023
Riot-A disturbance of the peace created by an assemblage of people acting with a common purpose & in a violent/tumultuous manner to the terror of the public” https://t.co/QC3AY389gD
Published By -Smita Joshi
