शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:13 IST)

COVID-19 लस उपलब्धतेबाबत अपडेट

vaccine
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये COVID-19 लस उपलब्धतेबाबत अपडेट
 
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 185.53 कोटींहून अधिक लसीचे डोस प्रदान करण्यात आले
 
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही 15.70 कोटींहून अधिक शिल्लक आहेत आणि लसीचे डोस अप्रयुक्त आहेत