Father's Day Quotes In Marathi

Fathers Day par Kavita
Fathers Day Poem
Last Updated: शुक्रवार, 19 जून 2020 (15:36 IST)
* बाप जिवंत असेपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाही
*
आपले दु:ख मनात लपवून ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील

*

खिशा रिकामा असला तरी कधी नकार देत नाही, मी वडीलांपेक्षा श्रीमंत माणूस कधी बघितला नाही

*
आपल्या शरीरातून काढून प्राण देतो, महान आहे जन्मदाता जो कन्यादान करतो

*
वडील कडुलिंबाच्या झाडासारखे असतात...पानं कडु असली तरी सावली मात्र थंडावा देणारी असते.

*
संपूर्ण जगात वडीलच एक असं व्यक्तिमत्तव असतं ज्याला आपले मुलं स्वत:पेक्षा अधिक यशस्वी व्हावे असं वाटतं.

*आकाशालाही लाजवील अशी उंची आणि आभाळाही लाजवेल असे कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाप.


यावर अधिक वाचा :

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं
"एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई म्हणजे ही आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली ही ...

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता
'मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. ...

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
भारतीय हवामानविभागाच्यवतीनं देण्यात आलेल्याइशार्‍यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ...

30 हजाराची 'मिनी फोर्ड'

30 हजाराची 'मिनी फोर्ड'
सांगलीशहरातील काकानगर या ठिकाणी राहणार्‍या अशोक संगाप्पा आवटी यांनी अवघ्या 30 हजार ...

Corona Update: देशात कोरोना झाला अनियंत्रित, आले 2.50 ...

Corona Update: देशात कोरोना झाला अनियंत्रित, आले 2.50 लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आज, गुरुवारच्या तुलनेत सुमारे 6.7 टक्के ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार
पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर रिक्षाचे भाडे ...

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?
"रश्मी ठाकरे या पडद्यामागून राजकारणाची अनेक सूत्र सांभाळतात. जर उद्धवजींनी आदेश दिला तर ...

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण
अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि 'अनाथांची माय' या नावानेच ...