नुकतेच Google ने सांगितले की ते मे 2022 पासून Android फोनमधील सर्व थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग बंद करणार आहे. Google ने हे देखील स्पष्ट केले आहे की जर तुमच्या फोनमध्ये इन-बिल्ट कॉल रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकाल, परंतु Truecaller किंवा Call Recorder अॅप सारख्या कोणत्याही थर्ड पार्टी...