शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (08:02 IST)

Gemstone : जाणून घ्या कोणते रत्न कोणत्या धातूमध्ये घालावे

stones
रत्नांचे रंगीबेरंगी जग आपल्या सर्वांना मोहित असते पण कोणते रत्न कोणत्या धातूत घालावे हे कळत नाही. तर जाणून घेऊया  -
रुबी - तांबे किंवा सोने
पन्ना - सोने
मोती - चांदी
नीलम - सोने, प्लॅटिनम
पुष्कराज - सोने
कोरल - तांबे किंवा सोने
ओपल - चांदी
गोमेद आणि लाहुस्निया - अष्टधातु किंवा त्रिलोह मध्ये
जन्म पत्रिका दाखवल्यानंतरच हिरा घाला

Edited by : Smita Joshi