1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. three-students-die-as-school-collapse-in-ahemdnagar

अहमदनगर : जि.प. शाळा पडली, तिघांचा मृत्यू

three-students-die-as-school-collapse-in-ahemdnagar

अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली. या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले होते़ त्यापैकी १६ विद्यार्थी जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 

या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले होते. दरम्यान सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. यात खासगी हॉस्पिटलमधील दोन व आता सिव्हील हॉस्पिटलमधील एक अशा एकूण तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघाची प्रकृती गंभीर आहे.

पुढील लेख
मुदत ठेवीतून मिळणारे उत्पन्न आयकरच्या रडारवर