रविवार, 5 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
अयोध्या विशेष
Written By
Last Modified:
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (16:52 IST)
संबंधित माहिती
Ayodhya 1853
अयोध्येतील जमिनीचा नेमका वाद काय आहे? जाणून घ्या
अयोध्या, रफाल, शबरीमला: सुप्रीम कोर्टाकडून येत्या काही दिवसात अपेक्षित 4 मोठे निकाल
अयोध्या खटल्याचा निकाल सर्वांनी मान्य करावा : शरद पवार
अयोध्या: रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात निकाल आल्यावर काय होऊ शकतं?
Ayodhya 1949
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आश्विन पौर्णिमेला करू नयेत अशा चुका
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा* म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी लक्ष्मी पूजन, चंद्रदर्शन आणि जागरण यांना विशेष महत्त्व आहे. या शुभ दिनाचे पावित्र्य आणि लाभ टिकवून ठेवण्यासाठी काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊ या कोणत्या अश्या चुका आहे ज्या पौर्णिमेला करून नये.
Kojagiri Purnima 2025 कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजनाची पद्धत
आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि आपल्या भक्तांवर कृपा करते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या सौम्य प्रकाशात लक्ष्मी पूजन केले जाते. तर लक्ष्मी पूजनाची पारंपरिक पद्धत जाणून घेऊ या...
कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या
कोजागरी पौर्णिमा 2025 : कोजागरी पौर्णिमा, जी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, ही हिंदू संस्कृतीत विशेष स्थान राखणारी पौर्णिमा आहे. या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि गोलाकार दिसतो, ज्यामुळे या रात्रीला "कोजागरी" (कोण जागे आहे?) असे नाव पडले आहे.
नैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल मिळविण्याचे नैसर्गिक उपाय
दूधाने मसाज करा- दुधात असणारे फॅट आणि प्रथिने त्वचेला पोषण देतात. दररोज सकाळी आणि रात्री गालांवर कोमट दुधाने हलक्या हाताने ५-७ मिनिटे मसाज करा. नंतर साध्या पाण्याने धुवा.
कोजागरी पौर्णिमेला पारंपरिक बासुंदीला द्या चॉकलेट ट्विस्ट; मुलांची फेव्हरेट डिश
कोजागिरी पौर्णिमा हि मोठी पौर्णिमा मानली जाते. तसेच या दिवशी गुलाबाईचे देखील विसर्जन केले जाते. व दूध आटवून बासुंदी बनवली जाते. नेहमी आपण बासुंदी बनवतो पण ही कोजागिरी काही कास असणारा आहे कारण आपण चॉकलेट बासुंदीची पाककृती पाहणार आहोत जी मुलांना फार आवडले. नेहमीच्या बासुंदीला आपण यावेळेस चॉकलेट ट्विस्ट देऊ या. जी मुलांची फेव्हरेट कोजागरी स्पेशल डिश असेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
LIVE: बंद-दरवाज्यांच्या रेक प्रोटोटाइपसाठी सज्ज, मुंबई लोकल ट्रेनमध्ये मोठा बदल
Maharashtra Marathi Breaking News Live Today : मुंबई शहराची जीवनरेखा असलेले मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क मोठ्या सुरक्षा सुधारणांच्या उंबरठ्यावर आहे. रेल्वेने शुक्रवारी जाहीर केले की बंद-दरवाज्यांच्या लोकल ट्रेनचा प्रोटोटाइप पूर्ण झाला आहे आणि लवकरच त्याची पायलट चाचणी घेतली जाईल.
मुंबई उच्च न्यायालयाने सातारा आणि पालघर येथील दोन न्यायाधीशांना बडतर्फ केले
भ्रष्टाचार आणि न्यायालयीन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सातारा आणि पालघरमधील दोन कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांना बडतर्फ केले. बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायाधीशांमध्ये सातारा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग इरफान शेख यांचा समावेश आहे. शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
स्वामी चैतन्यनंद स्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
लैंगिक छळ, छेडछाड, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चैतन्यनंद उर्फ पार्थ सारथी याला पटियाला हाऊस कोर्टाच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
आंतरराष्ट्रीय सायबर-गुलामगिरी रॅकेटचा पर्दाफाश, 8 आरोपींना अटक
मीरा-भाईंदर गुन्हे शाखेने एका आंतरराष्ट्रीय सायबर-गुलामगिरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भारतीय तरुणांना म्यानमारला पाठवून क्रिप्टो गुंतवणुकीत फसवले जात होते.
झुबीनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठीआसाममध्ये एक न्यायिक आयोग स्थापन केला जाईल
झुबीन गर्ग यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आसाममध्ये एक न्यायिक आयोग स्थापन केला जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितले. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सीएम सरमा यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले की, झुबीन गर्ग यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यात एक आयोग स्थापन केला जाईल. या आयोगाचे अध्यक्ष गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौमित्र सैकिया असतील.