शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे

बुधवार,ऑगस्ट 5, 2020
अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोहन भागवत यांनी संबोधित केलं.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी सह परिवारासह प्रभू रामचंद्राचे स्तोत्रपठण रामनामाचा जप व व आरती केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदीर भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं. यात त्यांनी प्रभुंच्या गुणांचं वर्णन या प्रकारे केलं.
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा आज होत असला तरी याआधीच रामलल्ला अब्जाधीश झाले आहेत. भूमीपूजनाच्या घोषणेपूर्वी कोटी रुपये जमा झाले आहेत. जगभरातून लाखो राम भक्त ट्रस्टच्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करत असल्याचे अयोध्येच्या भारतीय स्टेट बँकेने दिली ...
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमंत्रितांना भूमिपूजनाची आठवण म्हणून चांदीचं नाणं देण्यात येणार आहे. या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचं ...
नरेंद्र मोदी 29 वर्षानंतर अयोध्येत पोहोचले. सीएम योगी यांनी साकेत कॉलेजच्या परिसरात त्यांचे स्वागत केले. रामलला भेट देणारे मोदी हे भारताचे
अयोध्याच्या सरयू नदीच्या तीरे उजव्या बाजूस उंच गढावर वसलेले हनुमानगढी हे सर्वात प्राचीन देऊळ मानले गेले आहे. येथे पोहोचण्यासाठी जवळ-जवळ 76 पाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून संपूर्ण अयोध्या नगरी विद्युत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराची कोनशिला रचली जाण्याचा क्षण केवळ माझ्यासाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी एक भावूक क्षण असेल, अशी प्र
अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं आज भूमिपूजन होत आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम मंदिराच्या भूमिपूज

अंतरंग म्हणजे "राम"

मंगळवार,ऑगस्ट 4, 2020
अंतरंग म्हणजे "राम" श्वास-उश्वास आहे "राम" जपते मन निरंतर "राम" दिसतो डोळ्यास मम "राम"
५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने गठित केलेल्या राम मंदिर निर्मिती न्यासाने उद्या दि. 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत भव्य राममंदिराच्या निर्मितीसाठी भूमिपूज
अयोध्येमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण अमेरिकेतही साजरा केला जाणार आहे
अयोध्येतलं राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम जवळ येत असतांनाच हा कार्यक्रम आता खाजगी बनला आहे असं म्हणत एकेकाळचा मित्र आणि रामजन्मभूमी आंदोलनातला साथीदार शिवसेनेनं भाजपावर शरसंधान केलं आहे.
5 ऑगस्टला रामजन्मभूमी परिसरातील भूमीपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्याच्या भूमीवरून देशाला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या आधी आरएसएस प्रमुख मोहन भागव

वनवासा ची आवड तुजअसें का रे?

मंगळवार,ऑगस्ट 4, 2020
वनवासा ची आवड तुजअसें का रे? कित्ती दा तो पुन्हा भोगशील रे! पण आता आला तो दिन सोनेरी, मंदीर तुझे तिथे येईल आकारी,
येत्या 5 ऑगस्टला अयोध्येमध्ये राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत सो