1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद

चीज टोमॅटो बटाटा चाट

साहित्य : 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा उकळलेला बटाटा, 1 क्यूब चीज, 1 चमचा बटर, मीठ, काळेमिरे चवीनुसार.

कृती : टोमॅटो, बटाटे आणि चीजचे स्लाइज कापावे. टोमॅटोवर थोडं बटर लावून तव्यावर लाल होईपर्यंत परतावे. बटाट्यावरसुद्धा थोडं बटर लावून तव्यावर परतून घ्यावे. दोघांवर मीठ व काळेमिरे पूड घालावी. टोमॅटोवर बटाटे व चीजचे स्लाइज ठेवून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा