- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - थोडं आंबट थोडं तिखट
आल्याचे गुलाबी लोणचे
साहित्य : नवे कोवळे आले, लिंबू, मीठ.कृती : आले कोवळेच घ्यावे. ते सोलून त्याच्या चकत्या कराव्यात. त्यावर लिंबू पिळावे व चवीपुरते मीठ घालावे. काही वेळाने नैसर्गिक गुलाबी रंग येतो. हे लोणचे करावयाला अगदी सोपे व कमी खर्चाचे, दिसायला मात्र छान आणि चवीला लज्जतदार असे आहे.