1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट

कुटलेली कोथिंबीर डाळवा चटणी

साहित्य : दोन वाटी बारीक स्वच्छ केलेली कोथिंबीर, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, पाव वाटी डाळवं, अर्धा चमचा जिरं, कडीलिंबाची पाच सहा पाने, चिमूटभर साखर.

कृती : स्वच्छ खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमधून वरील सर्व साहित्य बारीक करून घ्या. वरून जिरे मोहरीची फोडणी घाला व आवडीनुसार लिंबाचा रस घाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा