गाजराच्या किसाची चटणी
साहित्य : गाजराचा किस, लाल तिखट, मीठ, साखर, सुक्या खोबर्याचा कीस, तीळ, फोडणीचे साहित्य.
कृती :. तीळ व खोबरे भाजून घ्यावे. नंतर फोडणी करून, त्यात गाजराता किस फोडणीस टाकाव्या व कुरकुरीत होईपर्यंत मंद अशा परतावा. नंतर त्यात मीठ, तिखट व साखर, तसेच भाजलेले तीळ व खोबरे घालून सर्व एकत्र कालवावे. ही चटणी फारच रुचकर लागते.