मंगळवार, 10 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

पुदिना कैरी चटणी

पुदिना कैरी चटणी
ND
साहित्य : 2 वाटी कैरीच्या फोडी, 1 वाटी पुदिना पाने, 7 ते 10 लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, चवीनुसार जिरं 2 चमचे, दीड वाटी साखर.

कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून चटणी वाटून घ्या. ढोकळा किंवा इतर पॅटिस कटलेटसोबत खायला द्या.