1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010

बॅडमेंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल

ND
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. बॅडमेंटनमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनीने भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिले.

महिला दुहेरी गटात भारताला हे पदक मिळाले असून, भारताच्या गोल्ड मेडलची संख्या आता 37 वर गेली आहे.

भारताच्या या महिला जोडीने सिंगापूरच्या सारी सिंता मूलिया व याओ लेई की या जोडीला 21-16,21-19 असे पराभूत केले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा