1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दीपावली

गुरुपुष्यामृत, 24 तास महामुहूर्त

ND
आज गुरुपुष्य नक्षत्र आहे. सर्वार्थ, अमृतसिद्धीसोबतच गजकेसरी असा सुवर्णयोग जुळून आल्याने या दिवसाला आगळे महत्त्व आले आहे. यश, सफलता आणि सुख-समृद्धी देणारा हा योग आहे. आज सकाळी 6.35 वाजेपासून ते दुसर्‍या उद्या (21 ऑक्टोबर) सकाळी 6.30 वाजेपर्यंत हा योग राहील.

या शुभदिवसानेच दिवाळीच्या खरेदीलाही सुरुवात होणार आहे. बाजार बहरले आहेत. सोन्या-चांदीसह इतर धातू आणि जमीन, घरांची खरेदी तसेच इतर शुभकार्ये या मुहूर्तावर केल्यास त्यास स्थैर्य मिळून मांगल्य प्राप्त होते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा