काजू, कोबी, मलाई सूप
|
कृती : पत्ता व फुलकोबीला बारीक कापून उकळून त्यातील पाणी काढून घ्या. नंतर त्यात मीठ, काळेमिरे व बदाम इसेन्स टाकून एकजीव करावे. त्यात दूध घालून उकळी येऊ द्या. जर सूप जास्त घट्ट होत असेल तर थोड पाणी टाका. सर्व्ह करताना त्यात थोडे क्रीम घालावे. सजविण्यासाठी कोथिंबीर व भाजलेले काजूकाप टाकावे.
