1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

संत्र्याचे स्क्वॅश

संत्र्यांचा रस साखर सायट्रिक ऍसिड
ND
साहित्य : संत्र्यांचा रस दोन वाट्या, साखर अडीच वाटी, 1 चमचा सायट्रिक ऍसिड, थोडासा नारंगी रंग, ऑरेंज इसेन्स, पाव चमचा पोटॅशियम मेटा-बाय-सल्फाईट.
कृती : साखरेचा पाक करून त्यात सायट्रिक ऍसिड घालावे व उकळी आल्यावर खाली उतरवून, पाक गाळून घेऊन, गार करावा. नंतर त्यात संत्र्याचा रस घालावा व पोटॅशियम मेटा-बाय-सल्फाईट घालावे.