1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. वाचकांची पत्रे

वेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार

तुकाराम बस्ते

प्रिय वेब दुनिया,
सर्व प्रथम,

वेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार!!!!!!!!!!!!

आम्हाला नेहमी वाटायचं आपल्या मराठी मायबोलीत इ-मेल करता येईल असी एखादी वेबसाइट असावी. आणि ती तुम्ही आम्हाला दिली आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या मित्रां समोर आपल्या भाषेतून आपले मत व्यक्त करू शकतो. त्यामुळे आम्हाला भाषेचे स्वातंत्र्य मिळाले.

आमच्या सर्व मित्रांकडून पुन्हा एकदा वेब दुनियाच्या सर्व टीमचे मनस्वी आभार!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा